Older Events 2022

Ganapati bappa Moraya!!!!


As you are aware Ganesh Chaturthi is around the corner and DFWMM (Marathi Mandal) will celebrate Ganesh Chaturthi on 11th Sep 2022

Like every year, our Shala kids participate in this program and we will recite Ganapati Stotra and Ganapati song

Incase you are interested, please join the WhatsApp group (information on Miboli Shala Parent Group), We will meet online for practices and Meet on 28th August and 10th August for in person Practice

गणपती बाप्पा मोरया ,

दरवर्षी मायबोली मराठी शाळा गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणपती संदर्भातील आर्ट/क्राफ्ट करण्याचा उपक्रम राबवते. ह्या वर्षी देखील अशाच एका वेगळ्या संकल्पनेला मूर्तरूप देण्याची वेळ आली आहे.

हा कार्यक्रम रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता ठरविला आहे. नेहेमी प्रमाणे सर्व मुलांनी उत्साहाने ह्यात सहभागी व्हावे हीच आम्हा सर्व शिक्षकांची अपेक्षा आहे. लवकरच आम्ही तुम्हाला स्थळ आणि तुम्हाला लागणारे साहित्य ह्याची कल्पना देऊ.

Date : 28th aug, 2022

Time 5 PM CST

Address - Coppell Texas - Detail Information on Miboli Shala Parent Group